चांदोरी येथे आणखी एक कोरोना रु ग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 18:36 IST2020-06-23T18:36:54+5:302020-06-23T18:36:54+5:30
चांदोरी : येथील ४४ वर्षीय पुरु ष सायखेडा येथील पिहल्या रु ग्णाच्या संपर्कात आल्याने शुक्रवारी (दि.१९ ) त्याचा अहवाल पोसिटीव्ह आला. ते राहत असलेल्या परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे.

चांदोरी येथे आणखी एक कोरोना रु ग्ण
ठळक मुद्दे२ रु ग्ण उपचार घेत आहे.
चांदोरी : येथील ४४ वर्षीय पुरु ष सायखेडा येथील पिहल्या रु ग्णाच्या संपर्कात आल्याने शुक्रवारी (दि.१९ ) त्याचा अहवाल पोसिटीव्ह आला. ते राहत असलेल्या परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आला आहे.
त्यांचा कुटुंबातील व संपर्कात आलेल्या व्यक्तीना क्वॉरनटाइन करण्यात आले आहे. दरम्यान पाच व्यक्तींचे नमुने घेन्यात आले होते. त्यातील चार अहवाल नेगेटिव्ह आले तर एक १६ वर्षीय मुलगा मंगळवारी (दि.२३) पोसिटीव्ह आढळून आला आहे.
चांदोरी मध्ये एकूण रु ग्ण संख्या ३ तर त्यातील एक महिला कोरोना मुक्त झाली आहे. तर २ रु ग्ण उपचार घेत आहे.