विनामुल्य योग शिबीराचे आयोज
By Admin | Updated: May 11, 2014 00:20 IST2014-05-11T00:04:15+5:302014-05-11T00:20:04+5:30
नाशिक : येथील योग विद्या केंद्र या संस्थेतर्फे मोहनलाल चोपडा फाऊंडेशनचे सुनील चोपडा व अजय चोपडा यांच्या सहकार्याने जुना गंगापूर नाक्यावरील चोपडा लॉन्स येथे दि.१४ ते ३१ मे या कालावधीत सकाळी ६ ते ७.३० या वेळेत योग व प्राणायम शिबीराचे आयोजन केले आहे. यात कुमार औरंगाबादकर मार्गदर्शन करणार आहेत.