शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

एनडीसीएचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 00:52 IST

: नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.

नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वार्षिक क्रीडा पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात क्रिकेटमध्ये केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आपली छाप सोडणाºया खेळाडूंचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुधीर तांबे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा, समीर रकटे, विलास लोणारी, हेमंत देशपांडे, योगेश हिरे आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले, आयुष्यात खेळाचे महत्त्व सांगताना मैदानावर घालविलेला दिवस हा भविष्यातील निरोगी आयुष्याची गुंतवणूक असते. मैदानावर मेहनत करून यश मिळविणारा खेळाडू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिपक्व होत असतो. यावेळी संघटनेचे दिवंगत सहसचिव आनंद शेट्टी यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शेट्टी कुटुंबीयातील सदस्यांनी स्वीकारला.टॅलेंट कॅम्पमधील आदित्य म्हात्रे, तनिष्क क्षत्रीय, श्रद्धा सूर्यवंशी, धीरज पांडे, देवीदास गांगुर्डे, लक्ष्य राका, निषाद मोगरे, सनी रोमाळे, समीर गायधनी, शिर्वल पवार, वरद काळे, तनिष्क चिखलीकर, फैजन शेख, ध्रुव चव्हाण, हर्ष वाघ, साई जगताप, अमन बोरसे यांच्यासह राज्याचे प्रतिनिधित्व करणाºया खेळाडूंना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन मंगेश पंचाक्षरी यांनी केले.असे आहेत पुरस्कारार्थीशांताराम मेने (उत्कृष्ट प्रशिक्षक), प्रदीप गायधनी (उत्कृष्ट पंच), साहिल पारख आणि आयुष ठक्कर (अपकमिंग प्लेअर आॅफ दी इयर), सत्यजित बच्छाव, माया सोनवणे (प्लेअर आॅफ दी इयर), तसेच एनडीसीए स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आर्यन सोलंकी, रितेश तिडके, तनय कुमार, अनिश राव, यशराज खाडे, तन्मय शिरोडे, शिवांश सिंग आदींनाही यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक