शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
2
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
3
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
4
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
5
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
6
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
7
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
8
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
9
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
10
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
11
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
12
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
13
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
14
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा होणार फायदा; सेबीचा नवा प्रस्ताव, गुंतवणूकदारांना काय मिळणार?
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
17
इथं १ ग्रॅम घेताना घाम फुटतोय! मग ७ महिन्यात ६४००० किलो सोनं भारतात कोणी आणलं?
18
फक्त १० वर्षांच्या फरकाने तुमच्या SIP रिटर्न्समध्ये ४७ लाखांचा मोठा फरक; तोटा होण्याआधी गणित पाहा
19
Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
20
Guru Upasna: गुरु उच्च राशीत असेल तर उपासना कोणती करावी किंवा कशी वाढवावी? वाचा 

पकडून दिलेल्या दारु भट्ट्यांबाबत कारवाई न केल्याने संतप्त महिलाचा पोलिस ठाण्यात येऊन विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 19:24 IST

लोकमत न्युज नेटवर्क त्र्यंबकेश्वर : गावात राजरोस सुरु असलेल्या दारु भट्यांविरोधात तेथील महिलांनी पुढाकार घेऊन रसायनासह अन्य साहित्य पकडून ...

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : तळेगाव अंजनेरीच्या रणरागिणी जाणार वरिष्ठांकडे ; पोलिसांच्या भुमिकेबद्दल संशय

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : गावात राजरोस सुरु असलेल्या दारु भट्यांविरोधात तेथील महिलांनी पुढाकार घेऊन रसायनासह अन्य साहित्य पकडून पोलिसांच्या हवाली केले मात्र त्यानंतर त्र्यंबक पोलिसांकडून पुढील कोणतीही कारवाई न केल्याने संतप्त महिलांनी पोलिस स्टेशनमध्ये येवून आपला रुद्रावतार दाखविला, मात्र अखषर नाराज होवून त्या वरिष्ठांकडे जाणार असल्याचे सांगत माघारी परतल्या.तळेगाल (अंजनेरी) येथील बचत गटाच्या महिलांनी गुरुवारी (दि.२) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात येऊन रणरागिणी बनत आम्ही गावातील महिला पोलीस पाटील यांच्या सहाय्याने गावाच्या शिवारातील गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य रसायन गॅस सिलेंडर आदी साहित्य व तीन हजार लिटर तयार दारु पकडुन दिली होती.साहेब, तुम्ही स्वत: येऊन पाहणी केली होती. पोलीसांसमवेत तुम्ही स्वत:हजर असतांना अद्याप दारु उत्पादक व दारु विक्रेते मोकाट आहेत. त्यांचा पुन्हा नव्या जोमाने व्यवसाय सुरु आहे. आपण केलेल्या कारवाईचे पुढे काय झाले, हे विचारण्यासाठी या महिलांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आल्या होत्या.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) या गावात गावठी दारुची सर्रास विक्र ी होत असल्याने त्याचा खरा त्रास महिला वर्गालाच होत असतो. शेवटी घरात रोजच्या कटकटी भांडणे प्रसंगी बायकांना मारहाण या रोजच्या त्रासाला कंटाळून महिला स्वत:च रणरागिणी बनत महालक्ष्मी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेत सुमारे ३००० लिटर दारु पोलीसांना पकडुन दिली.यावेळी दारु ची पिपे, टाक्या, गॅसचे सिलेंडर आदी मुद्देमाल उचलुन आणुन त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात जप्त केला. त्यानंतर कडक कारवाई करतो असे सांगुन महिलांना शांत केले. पण दारु व्यावसायिक अधिक निभीॅड झाले व त्यांचा दारु व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला.याउलट तक्र ारदार महिलांना आडुन पाडुन, बोलणे टोमणे मारणे सुरु केले. पोलिसांनी या प्रकरणी काहीच कारवाई न केल्याने पुन्हा या महिला संतप्त झाल्या व त्यांनी भुरुवारी रणरागिणी बनुन त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यावर धडकल्या.त्यांनी सहाय्यक पोलिस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांना पुनश्च निवेदन देत जाब विचारला. त्या म्हणाल्या, आपण तर म्हणाला होतात आम्ही त्वरीत कार्यवाही करु तुम्ही काही काळजी करु नका तुम्हीच होताना? तुम्ही स्वत: आले होते. असे असताना पुढे कोणतीहि कारवाई झाली नाही? काबर दारु भट्ट्यांविरुध्द कारवाई केली नाहीत? असे म्हणुन साहेबाना विचारले.तुमच्याने पोलिसी कारवाइ होणशर नसेल तर आम्ही नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधिक्षक आरती सिंह, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची भेट घेऊन आमची कैफीयत मांडणार असल्याचे सांगुन सर्व महिला पोलिस ठाण्यातून माघशरी फिरल्या. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात याविषयावरच चर्चा रंगत होत्या. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी