आयोध्दा येथे राममंदिर भूमिपूजनामूळे ठाणगाव येथे अभिषेक करुन आंनदोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 18:47 IST2020-08-05T18:46:03+5:302020-08-05T18:47:34+5:30
ठाणगाव ः सिन्नर तालुक्यातील ठाणगाव ग्रामस्थांच्या वतीने आज अयोध्यात होणाऱ्या राममंदीर भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने ठाणगाव येथील राममंदीरात अभिषेक करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला .

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे अयोध्या येथे राम मंदिर भूमिपुजना निमित्ताने आंनदोत्सव साजरा करुन अभिषेक करण्यात आला त्याप्रसंगी बबन काकड, रामदास भोर, रेणूका काळे,अंकुर काळे, यज्ञेश काळे, प्रमोद शिंदे, भोल्या वालझाडे,शुभम बैरागी, विलास वाघ, दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ..
ठळक मुद्देअभिषेक करुन पादूका पुजन करुन आरती करण्यात आली .
ठाणगाव ः सिन्नर तालुक्यातील ठाणगाव ग्रामस्थांच्या वतीने आज अयोध्यात होणाऱ्या राममंदीर भूमिपूजन सोहळ्या निमित्ताने ठाणगाव येथील राममंदीरात अभिषेक करुन आंनदोत्सव साजरा करण्यात आला .
राममंदीरात सकाळी अकरा वाजता अंकूर काळे व रेणूका काळे यांच्या हस्ते अभिषेक करुन पादूका पुजन करुन आरती करण्यात आली .यावेळी ज्येष्ठ बबन काकड,अर्जुन आव्हाड, रामदास भोर, यज्ञेश काळे, प्रमोद शिंदे , नितिन पाटोळे, आक्षय भारती, विलास वाघ,दिलीप शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.