शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

नाशिकमध्ये आनंद भाटे यांच्या स्वराविष्कारात श्रोते तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 12:29 PM

नाशिककरांनी आज भाऊबीजेच्या पहाटे प्रख्यात शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या स्वरांचा अविष्कार अनुभवला.

नाशिक- नाशिककरांनी आज भाऊबीजेच्या पहाटे प्रख्यात शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या स्वरांचा अविष्कार अनुभवला.नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेत भर घालणाऱ्या पाडवा पहाट मैफिलीप्रमाणेच ठिकठिकाणी भाऊबीज पहाट कार्यक्रम होऊ लागले असून आज गंगापूररोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यानात आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या गायनात श्रोते तल्लीन झाले.

विविध मान्यवरांचे किस्से गप्पांच्या ओघात मांडताना सजलेल्या या मैफिलीत वद जाऊ कुणाला शरण ग या पदासह जोगीया मोरे घर आये या ललत रागातील तीन तालातील बंदिशीसह विविध रचनांना यावेळी उत्स्फूर्त दाद लाभली. आमदार देवयानी फरांदे व भाजपा प्रवक्ते प्रा सुहास फरांदे आयोजित या कार्यक्रमात महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महिला बाल कल्याण विभागाच्या विनिता सिंगल, आमदार बाळासाहेब सानप, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, नंदकिशोर भुतडा, डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, लक्ष्मण सावजी, नितीन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.

भाभानगर येथील मैदानावर माजी आमदार वसंत गीते व उपमहापौर प्रथमेश गीते आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात संगीतकार संजय गीते व सारेगमपफेम आर्या आंबेकर आदींनी रंगत आणली आहे.