कोपीला लागलेला आगीत अंदाजे तीस हजार रु पयाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:35 IST2018-10-22T17:34:37+5:302018-10-22T17:35:13+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील सोनतळयात भिल्ल समाज सोमनाथ नामदेव ठाकरे याच्या कोपीला दूपारी अचानक आग लागून संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहे.

कोपीला लागलेला आगीत अंदाजे तीस हजार रु पयाचे नुकसान
ठळक मुद्दे त्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील सोनतळयात भिल्ल समाज सोमनाथ नामदेव ठाकरे याच्या कोपीला दूपारी अचानक आग लागून संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहे. या आगीत अंदाजे तीस हजाराचे नूकसान झाले आहे. तसेच घरातील कागदपत्र व घरगुती उपयोगाचे सामान जळून गेले आहे. तलाठी रोखले यांनी घटनेचा पंचनामा केला आहे. ठाकरे यांचा संसार उघडयावर आला असून त्यांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी होत आहे.
आगीत जळालेला संसार.