शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

"हा तर फक्त ट्रेलर होता...", टोल फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे अमित ठाकरेंनी केले कौतुक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:21 IST

समृद्धी महामार्गावरील टोलची तोडफोड करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांचे अमित ठाकरे यांनी कौतुक केले आहे.

नाशिक : अमित ठाकरे यांची गाडी अडवून ठेवल्यामुळे संतप्त झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडला अन् मनसे आणि भाजपा यांच्यात शाब्दित युद्ध रंगले. मनसे नेते सत्ताधारी भाजपावर सातत्याने टीका करत आहेत. अशातच टोलनाका फोडणाऱ्या मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे यांनी सत्कार केला आहे. तसेच समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केले. 

"जे काही झालं ते मुद्दामहून घडवून आणलं नाही, अनाकलनीय घडलं. प्रेमापोटी मी भेटायला आलो आणि त्यांचे अभिनंदन करायला आलो आहे. टोलबद्दल योग्य मेसेज द्यायला पाहिजे. बाऊन्सर टोलवर ठेऊन दादागिरी होत असून सामान्य लोकांना किती त्रास होत असेल याचा विचार व्हायला हवा. टोलच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ठाणे, वाशी टोलनाक्यावर एक तास थांबावे लागते. रोडसाठी ८ ते १० टॅक्स वेगळे भरतो. मी येताना व्हिडीओ काढायला विसरलो. मी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करायला इथे आलो आहे", असेही अमित ठाकरेंनी म्हटले. ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते. 

हा तर फक्त ट्रेलर होता... तसेच हा तर फक्त ट्रेलर होता, वेळ आली तर पिक्चर पण दाखवू, असा उल्लेख असलेला केक कार्यकर्त्यांनी आणला होता तो कापण्यात आला. टोलनाका फोडणारे शहराध्यक्ष यांना जामीन मिळाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये आजही ऊर्जा आहे आणि राहील. भाजपाच्या टिकेला मी भीक घालत नाही, एक ओला वाले येऊन भेटले अन् म्हणाले की, तुमच्यामुळे ४९० रूपये वाचले. हा विचित्र प्रकार आहे हे थांबले पाहिजे. एकदा राज साहेब यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना संधी द्या, असे अमित ठाकरेंनी आणखी सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसेAmit Thackerayअमित ठाकरेSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग