स्वखर्चातून दिल्या रुग्णवाहिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:12+5:302021-05-08T04:14:12+5:30
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस स्टेशनचे ...

स्वखर्चातून दिल्या रुग्णवाहिका
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमप्रसंगी इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते महेश शिरोळे, कोविड मदत कक्षाचे संस्थापक माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण, घोटी ग्रामपालिका सदस्य श्रीकांत काळे, जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण फलटणकर, खरेदी-विक्री संघाचे संचालक शरद हांडे आदी उपस्थित होते. ह्या रुग्णवाहिकांच्या इंधनासाठी होणारा खर्चही ते स्वतः करणार आहेत. कोरोना संक्रमण वाढत असल्याने आतापर्यंत गोरख बोडके यांनी विविध प्रकारचे मदतकार्य तालुकावासीयांसाठी केले आहे.
फोटो- ०७ बोडके ॲम्बुलन्स
आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी तहसीलदार परमेश्वर कासुळे, गोरख बोडके आदी.
===Photopath===
070521\07nsk_14_07052021_13.jpg
===Caption===
फोटो- ०७ बोडके ॲम्बुलन्स आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते दोन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. त्याप्रसंगी तहसिलदार परमेश्वर कासुळे, गोरख बोडके आदी.