अंबोली ग्रामपंचायत उपसरपंच पदी लंकाबाई मेढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:04 IST2018-12-21T15:04:30+5:302018-12-21T15:04:49+5:30
वेळुंजे(त्र्यंबक): तालुक्यातील अंबोली येथील उपसरपंच तानाजी कड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याच्या नंतर उपसरपंच पद रिकामं होत ,त्याच पाशर््वभूमीवर ग्रामसेवक जितेंद्र नाद्रे यांनी आज विशेष ग्रामसभा बोलवली होती

अंबोली ग्रामपंचायत उपसरपंच पदी लंकाबाई मेढे
ठळक मुद्दे उपसरपंच पदि झालेल्या निवडणुकीत एक ही विरोधी अर्ज न आल्याने लंकाबाई लक्ष्मण मेढे याची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी रा.कॉ.चे प्रदेश सदस्य अरु ण मेढे उपस्थित होते .
वेळुंजे(त्र्यंबक):
तालुक्यातील अंबोली येथील उपसरपंच तानाजी कड यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याच्या नंतर उपसरपंच पद रिकामं होत ,त्याच पाशर््वभूमीवर
ग्रामसेवक जितेंद्र नाद्रे यांनी आज विशेष ग्रामसभा बोलवली होती
याप्रसंगी त्रिम्बक चे माजी नगर अध्यक्ष यशोधा अड्सरे, माजी नगरसेवक सुनील अड्सरे, मनोहर चव्हाण, ,भास्कर मेढे, योगेश मेढे ,बालाजी मेढे महेंद्र ताठे आदिउपस्थित होते. (21अंबोली सरपंच)