शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
4
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
5
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
6
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
7
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
8
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
9
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
10
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
11
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
12
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
13
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
14
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
15
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
'कुछ कुछ होता हैं'साठी करणला मिळत नव्हती टीना; राणीपूर्वी तब्बल 8 अभिनेत्रींनी दिला होता नकार

माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 3:56 PM

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील सन २००५ - २००६ या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यानी सोशल मिडियाच्या माध्यमातून तब्बल चौदा वर्षांनंतर एकत्र येत मोठया उत्साहात ब्रिटिशकालीन असलेल्या दारणा धरणावर स्नेहसंमेलन साजरे केले.यात उच्च पदस्थ अधिकारी, खाजगी कंपनीत उच्च पदावर असलेले कर्मचारी, राजकीय क्षेत्रात व इतर क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थ्यांचा   ब्रिटिशकालीन दारणा धरण येथील विश्रामगृहावर पुन्हा एकदा वर्ग भरला होता.

ठळक मुद्देशाळेमधील मधील वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून गप्पा मारल्या, सुख दु:खाच्या वाटेवर दिवंगत मिञांना भावनाविवश होत श्रद्धांजली अर्पण करत काही मित्रांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली.

.. याप्रसंगी माजी शिक्षक बी.जे.बच्छाव, ए.डी.पवार, सोनाली काकळीज, स्वाती धोंगडे, इगतपुरी माजी पंचायत समितीच्या सदस्य वैशाली सहाणे, अर्चना धोंगडे, सिमा धोंगडे, सोनल उन्हवणे, संगिता नाडेकर, स्वाती महाले, सुजाता गाडे, संजीवनी दराडे, साधना गुळवे, पुनम शिरसाठ, सविता गायकर, गणेश काजळे, रावसाहेब झोमान, गणेश गुळवे, अशोक मुसळे, पंडीत गुळवे, दिपक दवते, आदी माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.--