शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

चंद्रपूरला शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 5:37 PM

सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

सिन्नर : तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.आघ क्रांतिकारक राघोजी भांगरे ब्रिगेडचे कार्यकर्ते संदिप गवारी यांनी सदरचा उपक्रम राबविला. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. माजी नायब तहसीलदार दत्ता वायचळे यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, शोपनर, पेन आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. लक्ष्मण तळपे व सिताराम मदगे, दत्ता वायचळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच प्रकाश मदगे, बाळु गवारी, लहानु म्हसाळ, समाधान शेखरे, काशिनाथ तळपे, मिलिंद गांगुर्डे, पोपट गांगुर्डे आदींसह प्राथमिक शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Studentविद्यार्थी