फराळ वाटप
By Admin | Updated: August 12, 2014 01:26 IST2014-08-11T21:40:13+5:302014-08-12T01:26:25+5:30
फराळ वाटप

फराळ वाटप
नाशिकच्या पेठरोड येथील कैलास मठाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे श्रावणातील तिसऱ्या सोमवारचे औचित्य साधून प्रसाद वाटप करताना ट्रस्टचे अध्यक्ष स्वामी संविदानंद सरस्वती. समवेत यादवराव तुंगार, आमदार निर्मला गावित, पोलीस निरीक्षक बडगुजर आदि. ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा मारणाऱ्या शिवभक्तांना फराळ वाटपाचा हा उपक्रम कुंदनलाल वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने राबविण्यात आला.