शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

कळवण न्यायालयात मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:31 PM

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

कळवण : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कळवण न्यायालयातील कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.तालुक्यातील अनेक नागरिक कळवण येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात येत असतात. त्यामुळे न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. ही बाब ओळखून समता परिषद कळवण तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल यांनी मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून दिल्याने न्या. एस. एस. पारखी यांच्या प्रमुख उपस्थित कर्मचाºयांना वापट करण्यात आले. यावेळी संजय पवार, धनंजय पाटील, तुषार शिंदे, प्रवीण गांगुर्डे, कैलास पाटील, प्रकाश आहेर, प्रफुल्ल बागुल, नंदू जाधव उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य