शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 01:13 IST

निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात अन्य पक्षातून इनकमिंग होण्यास सुरुवात झाली असून, अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या पाहता त्यातून काहींना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

नाशिक : निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये शरद पवार यांच्या राज्यव्यापी दौऱ्यात अन्य पक्षातून इनकमिंग होण्यास सुरुवात झाली असून, अन्य पक्षातून येणाऱ्यांची संख्या पाहता त्यातून काहींना विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीचे जागावाटप व उमेदवारांची यादी जाहीर होत नाही तोपर्यंत आघाडीच्या उमेदवारांच्या घोषणा न करण्याच्या भूमिकेमुळे जिल्ह्यातील आघाडीच्या इच्छुकांचा धीर सुटूू लागला आहे.नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे पंधरा मतदारसंघ असून, २००९ च्या आघाडीच्या जागावाटपानुसार यंदाही दोन्ही कॉँग्रेसचे जागावाटप होऊन दोघा पक्षांचे पारंपरिक मतदारसंघांचे वाटप होईल किंवा एखाददुसºया मतदारसंघात फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जागावाटपात दोन्ही कॉँग्रेसमध्ये फारशा कुरबुरी होण्याची शक्यता नसली तरी, आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आॅगस्टमध्येच यादी जाहीर करण्याची घोषणा केली होती. त्या तयारीचा भाग म्हणून इच्छुकांच्या मुलाखती व मतदारसंघांची चाचपणीही करण्यात आली होती. दोन्ही कॉँग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघात उमेदवार तयार असतानाही पक्षाकडून यादी जाहीर केली जात नसल्याने इच्छुकांचा धीर सुटू लागला आहे. त्यामुळे काहींनी मुंबईत तळ ठोकला आहे. दोन्ही कॉँग्रेस युतीच्या जागावाटप व उमेदवारांच्या घोषणेच्या प्रतीक्षेत आहे. युतीत उमेदवारीनंतर मोठ्या प्रमाणात आउटगोइंग होऊन त्याचा लाभ उठविण्याचा प्रयत्न आघाडीकडून केला जाणार आहे. त्याची सुरुवातही झाली असून, राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राज्यस्तरीय दौºयात भाजप, सेनेतील अनेक इच्छुकांनी राष्टवादीत प्रवेश केला आहे. आणखी काही वाटेवर असल्याची चर्चा होत आहे.विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून, दोन दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर मतदारसंघात प्रचारासाठी अवघे पंधरा दिवसच मिळणार आहेत. उमेदवारी निश्चित होऊन तशी घोषणा झाली तर इच्छुकांना प्रचारासाठी आणखी वेळ मिळून प्रतिस्पर्ध्यावर मात करता येणे शक्य होणार आहे; मात्र याचा कोणताही विचार वरिष्ठ नेते करीत नसल्याने इच्छुकांची घालमेल वाढली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस