शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

त्र्यंबकेश्वरला सर्वपक्षीय शोकसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 1:04 AM

त्र्यंबकेश्वर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते.

त्र्यंबकेश्वर : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे चिटणीस लक्ष्मण सावजी होते.या शोकसभेत वक्त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष शांताराम बागुल, शिवसेनेचे भूषण अडसरे, सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे, बाळ चांदवडकर यांनी अटलजी राजकारणातले भीष्मपितामह होते, असे म्हटले. श्रीकांत मुळे, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त तृप्ती धारणे, डॉ. दिलीप जोशी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, पंकज धारणे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, विश्व हिंदू परिषदेचे गोविंदराव मुळे, श्रीकांत मुळे, प्रा. सुनील बच्छाव, नगरसेवक मंगला आराधी, कल्पेश कदम, ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष बाबूराव थेटे, विद्यमान नगराध्यक्षपुरुषोत्तम लोहगावकर, लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले.शोकसभेसाठी भाजपाचे शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र, हर्षल भालेराव, विनायक माळेकर, विष्णू दोबाडे, देवयानी निखाडे, कमलेश जोशी, विजय शिखरे, तेजस ढेरगे, प्रभावती तुंगार, शीतल उगले उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर