शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच पक्षांना बंडखोरीची लागण

By admin | Updated: November 12, 2016 22:20 IST

येवल्यात रणसंग्राम सुरू : घरोघरी मतदारांच्या गाठीभेटींना सुरुवात

 दत्ता महाले ल्ल येवलापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रत्यक्ष रणांगणावरचा संग्राम सुरू झाला आहे. राष्ट्रवादी व कॉँग्रेसचे स्वबळ आणि भाजपा - सेनेत प्रत्यक्ष युतीच्या शब्दाचा वापर असला तरी चार जागांवर भाजपा व शिवसेना आमनेसामने लढत आहे. नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी विविध प्रभागांतून राष्ट्रवादी २३, कॉँग्रेस १५, शिवसेना १४, भाजपा ९, भारिप बहुजन महासंघ १ आणि अखिल भारतीय सेना १ जागेवर निवडणूक लढवीत आहे. याशिवाय चोवीसपैकी आठ प्रभागात ४६ अपक्ष रिंगणात असल्याने रंगत वाढली आहे. पालिकेत १२ विद्यमान नगरसेवक पुन्हा रिंगणात आहेत. भाजपात तिघांनी, शिवसेनेत एकाने तर राष्ट्रवादीच्या दोन उमेदवारांनी स्वपक्षाच्या उमेदवारांविरोधात अथवा उमेदवारी नाकारली म्हणून बंडखोरी करीत स्वत:चा झेंडा घेऊन रिंगणात उडी घेतली आहे. या तिन्ही प्रमुख पक्षाला बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. नगरसेवकपदाच्या २४ जागांसाठी एकच अथवा परस्पर विरोधी पक्षातून परदेशी, शिंदे, लोणारी, जावळे, क्षीरसागर यांच्या घरातील २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.