शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

दिवसभर उकाडा; संध्याकाळी शिडकावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 12:38 AM

शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावसाने शहर व परिसरात अल्पवेळ हजेरी लावली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा नाशिककरांना दिलासा मिळाला.

नाशिक : शहराचे वातावरण सध्या कमालीचे बदलले आहे. दिवसभर ढगाळ हवामानामुळे वातावरणात दमटपणा वाढल्याने नागरिकांना दिवसभर उकाडा सहन करावा लागत आहे. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाच्या हलक्या सरींचा दोन दिवसांपासून शिडकावा होत आहे. मंगळवारीही (दि.११) सायंकाळी पावसाने शहर व परिसरात अल्पवेळ हजेरी लावली. यामुळे दिवसभराच्या उकाड्यापासून काहीसा नाशिककरांना दिलासा मिळाला.शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने काही प्रमाणात तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी रविवारपासून पुन्हा उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे रविवारनंतर मंगळवारी पुन्हा कमाल तापमान ३७ अंशांपर्यंत पोहोचले. सोमवारी सायंकाळी उशिरा पावसाने पुन्हा शहरासह काही उपनगरीय भागात सायंकाळी हजेरी लावली होती. मंगळवारीही पावसाच्या हलक्या सरींचा वर्षाव झाला. वाºयाचा वेग अल्पावधीतच मंदावल्याने पाऊस खूप वेळ टिकला नाही; मात्र विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट रात्री सुरूच होता. सायंकाळी आलेल्या सरींनी नागरिकांना भिजविले. बाजारपेठेत तारांबळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान