आयआयटी परीक्षेत भारतातून अजिंक्य पवार १२ वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 17:46 IST2020-11-03T17:45:58+5:302020-11-03T17:46:30+5:30

औंदाणे : लखमापूर (ता. बागलाण ) येथील अजिंक्य पवार हा आयआयटी परीक्षेत भारतातून १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री, दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Ajinkya Pawar 12th from India in IIT exams | आयआयटी परीक्षेत भारतातून अजिंक्य पवार १२ वा

आयआयटी परीक्षेत भारतातून अजिंक्य पवार १२ वा

ठळक मुद्देराज्याचे कृषिमंत्री, दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार

औंदाणे : लखमापूर (ता. बागलाण ) येथील अजिंक्य पवार हा आयआयटी परीक्षेत भारतातून १२ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री, दादाजी भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप बोरसे, माजी शिक्षण सभापती यतिन पगार, सुनील पवार, नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रसाद दळवी आदी उपस्थित होते.
 

Web Title: Ajinkya Pawar 12th from India in IIT exams