शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

अहिराणी भाषा, खान्देशी संस्कृती श्रेष्ठ - देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:47 AM

अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले.

नाशिकरोड : अहिराणी भाषेमध्ये नवरा-बायको या शब्दाला शब्दच नसून लग्न होताच तू माझा राम व मी तुझी सीता असे म्हटले जाते. त्यामुळे खान्देश संस्कृती श्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ भाषा व संशोधन पूर्व विभाग प्रमुख डॉ. बापूराव देसाई यांनी केले.  दत्तमंदिररोड लायन्स क्लब हॉल येथे श्री गजानन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेत ‘खान्देश संस्कृती : जगातील श्रेष्ठ संस्कृती’ या विषयावरील सातवे पुष्प गुंफताना डॉ. देसाई म्हणाले की, अहिराणी भाषेचा शब्दकोष हा जगातील सर्व भाषांपेक्षा मोठा शब्दकोष आहे. खान्देशात वैश्विक एकता मोठी असून, अहिराणी भाषेची शब्दसंपदा, म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, नाव घेणे, लग्नातील गाणी, सण-उत्सवामधील लोकगीते ही जगातील सर्व भाषांपेक्षा सरस आहेत.  खान्देशातील प्रत्येक गावामध्ये मरीमाय-म्हसोबा मंदिर एकत्र आहे. सध्या पाश्चात्य संस्कृतीतून जी लिव्ह रिलेशनशीप फोफावत आहे ती मूळ संकल्पना खान्देशातली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. अंत्यविधी प्रसंगी खान्देशामध्ये महिला शोकगीत रडत रडत म्हणतात. खान्देशात उकिरड्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. अमावास्या-पौर्णिमेला उकिरड्याची पूजा करून दिवा लावला जातो. यावेळी देसाई यांनी अहिराणी भाषेतील विविध म्हणी, वाक्प्रचार, उखाणे, गीते सादर करून खान्देश संस्कृतीचे महत्त्व पटवून सांगितले.  आजचे व्याख्यान ,  वक्ते : हभप भास्करबुवा डावखर ,  विषय : सद्गुरुचे माहात्म्य

टॅग्स :Nashikनाशिक