शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत

By संजय पाठक | Updated: June 4, 2023 16:02 IST

थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा

संजय पाठक, नाशिक: उध्दव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊतनाशिकमध्ये असतानाच शनिवारी (दि.३) त्यांना शिंदे गटानेआणखी एक झटका दिला. सुरगाणा नगरपंचायतचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असतानाच नाशिक सुरगणाच्या नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे ज्या ज्यावेळी नाशिकमध्ये येतात, त्याच दिवशी ठाकरे गटातील पदाधिकारी किंवा आजी माजी लोकप्रतिनिधी शिंदे गटात प्रवेश करतात, हे जाणीवपूर्वक केले जात असल्याचे यापूर्वी खासदार राऊत यांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी (दि.३) संजय राऊत नाशिकमध्ये हेाते. थुंकीप्रकरणामुळे शिंदे गटाकडून आंदोलन सुरू असतानाच संजय राऊत समर्थक आमने सामने देखील आले होते. दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात नाव घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी थुंकण्याची कृती केली असल्याने शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी सुरगाण्याचे सर्व नगरसेवकांनाच शिंदे गटात दाखल करून घेतले आहे.

शनिवारी (दि.३) रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित हा प्रवेश सेाहळा झाला. यावेळी सुरगाण्याचे नगराध्यक्ष भारत वाघमारे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

शिवसेनेत यांनी केला प्रवेश

भारत वाघमारे- नगराध्यक्ष, सचिन आहेर- नगरसेवक (गटनेता), नगरसेवक- भगवान आहेर, पुष्पाताई वाघमारे, अरुणाताई वाघमारे, प्रमिलाताई वाघमारे. याशिवाय दिनेश वाघ, विलास गोसावी ,गौरव सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNashikनाशिकUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे