नामपुरात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात कु ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 16:56 IST2019-05-14T16:54:18+5:302019-05-14T16:56:01+5:30
नामपूर : येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन संभाजी बिग्रेडचे सचिन अहिरराव यांनी केले.

नामपुरात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात कु ल
ठळक मुद्देनामपुरात छत्रपती संभाजी राजे जयंती उत्साहात
नामपूर : येथे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन संभाजी बिग्रेडचे सचिन अहिरराव यांनी केले. यानिमित्त आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी नामपूरचे पोलीस उपनिरीक्षक देवीदास पाटील, दिनेश सावळा, सागर अहिरे, सचिन अहिरराव, अमोल पाटील, मेघदीप सावंत, सागर सावंत, नारायण सावंत, अक्षय पगार, महेश बच्छाव, विशाल धोंडगे उपस्थित होते.