शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Dasara Melava : नाशिकमध्ये श्री काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन शिंदे गट मुंबईकडे रवाना

By संजय पाठक | Published: October 05, 2022 11:14 AM

दसरा मेळाव्यासाठी नाशिक मधून शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी श्री काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेतले.

नाशिक : दसरा मेळाव्यासाठी नाशिक मधून शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज सकाळी श्री काळाराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेऊन मुंबईकडे प्रस्थान सुरू केले आहे.पंचवटीतील या मंदिरात आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे तसेच खासदार हेमंत गोडसे, जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह अन्य प्रमुख पदधिकाऱ्यांनी श्रीरामाचे दर्शन घेतले. त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. शहरातील विविध भागातून आणि जिल्ह्यातून शिवसेना कार्यकर्त्यांना घेऊन बस निघणार असून विल्होळी येथील जैन मंदिरापासून ते मुंबईकडे रवाना होतील.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावतीने मुंबईला जाण्यासाठी तयारी करण्यात आली असून पाथर्डी फाटा येथून बस कार्यकर्ते रवाना होणार आहेत. या मेळाव्याकरिता शिवसेनेने 25 हजार तर शिंदे गटाने 18 हजार कार्यकर्ते मुंबईला नेण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाDasaraदसरा