अखेर रामकुंडाची स्वच्छता
By Admin | Updated: May 3, 2017 01:14 IST2017-05-03T01:14:37+5:302017-05-03T01:14:54+5:30
अखेर रामकुंडाची स्वच्छता

अखेर रामकुंडाची स्वच्छता
अखेर रामकुंडाची स्वच्छता : गोदापात्रातील रामकुंडात साचलेल्या पाण्याला सुटलेली दुर्गंधी, साचलेला घाण-कचरा या पार्श्वभूमीवर महापालिकेने रामकुंड साफसफाई मोहीम आरंभली आहे.