७६ तासानंतर मानोरीत वीजपुरवठा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 19:05 IST2019-06-11T19:04:59+5:302019-06-11T19:05:39+5:30

मानोरी : तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात शुक्र वारी झालेल्या अवकाळी वादळी वारा आणि पावसानंतर महावितरणच्या विजेच्या खांबांची मोठ्या प्रमाणात ...

After 76 hours, maintenance of electricity supply will be smooth | ७६ तासानंतर मानोरीत वीजपुरवठा सुरळीत

७६ तासानंतर मानोरीत वीजपुरवठा सुरळीत

ठळक मुद्देदेशमाने परिसरातील निम्याहून अधिक घरे अंधारातच

मानोरी : तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरात शुक्र वारी झालेल्या अवकाळी वादळी वारा आणि पावसानंतर महावितरणच्या विजेच्या खांबांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली होती. त्यानंतर सुमारे तब्बल ७६ तासानंतर म्हणजेच सोमवारी (दि.१०) ला रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास वीजपुरवठा काही ठिकाणी सुरळीत करण्यात मुखेड महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना यश आले असून सोमवारी (दि.१०) संध्याकाळी देशमाने परिसरातील निम्याहून अधिक घरे अंधारातच होती.

Web Title: After 76 hours, maintenance of electricity supply will be smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.