शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

मेनखिंड शाळेत २० वर्षानंतर विद्यार्थ्यांना मिळाले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 21:08 IST

सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देया जिल्हा परिषद शाळेत आजपर्यंत पाण्याची सोय नव्हती.

सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.सन २००१ मध्ये स्थापन झालेल्या या जिल्हा परिषद शाळेत आजपर्यंत पाण्याची सोय नव्हती. त्यामुळे मुलांना आपली तहान भागविण्यासाठी घरूनच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या दप्तरात आणत होते. या बाटल्यामुळे मुलांना अतिरिक्त बोजा पाठीवर सहन करावा लागत होता.तर शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांची तहान भागविण्यासाठी विहीरीतुन पाणी काढून द्यायचे आणि मुले डोक्यावर सतत पाणी आणायचे. यामुळे मुलांचे शैक्षणिक व शारीरिक नुकसान होत होते.पांढुर्ली बीटाचे विस्ताराधिकारी राजीव लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व्यवस्थापन समितीची सभा घेऊन ग्रामस्थाना एकत्रित करून पाणी योजना सुरू करण्याचे आवाहन केले.शाळेतील आजी - माजी शिक्षक , पालक आदींनी वर्गणी गोळाकरुन पैसे जमा केले व तेथील गोविंद कातोरे यांच्या विहिरीतुन मोटर आणि सुमारे ७०० मीटर पाइपलाइन टाकून शाळेत पाणी आणले.काहींनी शाळेला पाण्याच्या टाक्या दिल्याने मुलांची ेपिण्याच्या पाण्याची आता शाळेतच सोय झाल्याने शिक्षक ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्र माचे सूत्रसंचालन शिक्षक अविनाश खेडकर यांनीे तर आभार नीलम वाळुंज यांनी मानले. यावेळी महेश गायकवाड, राजू सानप, बी. एस. माळी, राजेंद्र मगर, सुभाष सदगीर, पोपट सदगीर, प्रशांत भीरे, महेश आहिरे, रवींद्र बेंडकुळे, अनिल पवार, दीपक उगले, गणपत नवले, लहाने, स्वाती बनके, मंगल केदारी, रविन्द्र सातव, रंगनाथ थेटे, रामदास घुगे, हरिभाऊ जाधव, उदय संधान, बोगीर आदी होते. 

टॅग्स :SchoolशाळाWaterपाणी