शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

बाजार समितीत अतिरिक्त जुड्यांची पद्धत रद्द करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:42 AM

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. भाजीपाला विक्रीनंतर प्रत्येक वक्कलवर आडते-व्यापारी १० जुड्या अतिरिक्त घेत होते.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रीसाठी आणला जातो. भाजीपाला विक्रीनंतर प्रत्येक वक्कलवर आडते-व्यापारी १० जुड्या अतिरिक्त घेत होते. पण याबाबत वेळोवेळी शेतकरी संघटनेकडून निषेध करण्यात आला होता.काही दिवस ही पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु आडतदार व व्यापाऱ्यांकडून ही पद्धत पुन्हा सुरू करण्यात आली. याबाबत शेतकऱ्यांची नाराजी व तक्रारींची दखल घेत शिवाजीराव कोठुळे, भाऊसाहेब गडाख व परिसरातील गावांमधील शेतकºयांनी याबाबत उपनिबंधक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याबाबत उपनिबंधक सहकारी व पणन संस्था यांनी याची दखल घेत सदर १० अतिरिक्त जुड्या घेण्याची पद्धत बंद करण्याचे कळविले. तसेच ही पद्धत बंद केली नाही तर महाराष्ट्र कृषी उत्पन्नाची खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम ३९ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी