शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 01:23 IST

नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वाहिनीवर बोलताना खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधाना संदर्भात नाशकातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ( दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमराठा संघटना आक्रमक : वादग्रस्त विधानाविरोधात नाशकात निदर्शने

नाशिक : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात विरोध करणारे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका वाहिनीवर बोलताना खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त विधाना संदर्भात नाशकातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरुवारी ( दि.८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.छत्रपती संभाजी राजे यांच्या संदर्भातअ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या अवमानकारक विधानानंतर नाशिक मध्ये मराठा समाज तीव्र प्रतिक्रिया उमटली. मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक तथा समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यासमोर एकत्र येत अ‍ॅड. गुणवंत सदावर्ते यांच्यावर समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्या च्या मागणीसाठी निदर्शने केली. त्याचप्रमाणे आंदोलकांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना निवेदन देत सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, क्रांती मोर्चाचे करण गायकर, तुषार गवळी, चेतन शेलार, निलेश शेलार, तुषार जगताप, गणेश कदम, अस्मिता देशमाने, माधुरी पाटील यांसह विविध कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर सदावर्ते यांच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस