शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मास्कची चढ्या दराने विक्र ी करणार्यांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 01:37 IST

नाशिक : कोरोनामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची गरज ठरलेल्या मास्कची चढ्या दराने विक्र ी होत असल्याचे राज्यस्तरावर ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्यानंतर अखेरीस राज्य शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. मात्र, त्यानंतरही त्यानुसारच कार्यवाही होते किंवा नाही, याची पडताळणी औषध दुकानांमधून केली जाणार आहे. शासन निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई होणार आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभाग : अधिकार्यांना दुकाने तपासणी करण्याचे आदेश

नाशिक : कोरोनामुळे आता सर्वसामान्य नागरिकांची गरज ठरलेल्या मास्कची चढ्या दराने विक्र ी होत असल्याचे राज्यस्तरावर ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्यानंतर अखेरीस राज्य शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. मात्र, त्यानंतरही त्यानुसारच कार्यवाही होते किंवा नाही, याची पडताळणी औषध दुकानांमधून केली जाणार आहे. शासन निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई होणार आहे.गेल्याच आठवड्यात राज्य शासनाने मास्कच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शासनाने आदेश जारी केले असून, आता तीन रु पयांपासून 127 रु पयांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे मास्क मिळू शकतील. सर्वाधिक वापरले जाणारे ‘टु लेअर सिर्जकल’ मास्क आता तीन रु पयांना तर ‘ट्रीपल लेअर’ मास्क चार रु पयांना मिळणार आहेत. याशिवाय वेगवेगळे प्रकारचे‘‘एन-95’ मास्कमधील वेगवेगळ्या प्रकारातील मास्कदेखील आता 29 ते 49 रु पये या दरात मिळणार आहेत.राज्य शासनाने दर निश्चित केले असले तरी त्यानुसार खरोखरीच विक्र ी होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे आदेश राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त ए. आर. काळे यांनी दिले आहेत. सर्व विभागीय सहआयुक्तांना यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. येत्या सात दिवसांत औषध निरीक्षकांनी सुमारे 70 ते शंभर किरकोळ औषध विक्र ेत्यांकडे तर प्रत्येक सहायक आयुक्तांनी वीस ते पंचवीस किरकोळ औषध विक्र ेत्यांकडे नोज मास्कची विक्र ी योग्य दराने होत आहे किंवा नाही याची पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मनमानी पद्धतीने मास्कची विक्र ी करणार्यांना दणका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय