शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांच्या हालचालींविरुद्ध नांगरे पाटलांचा 'ऍक्शन प्लॅन'; पाच गुंड तडीपार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 13:40 IST

शहर परिमंडळ-२ कार्यक्षेत्रातील  घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या 5 गुंडांना पोलीस आयुक्तांनी तडीपार केले आहेत.

नाशिक : शहर परिमंडळ-२ कार्यक्षेत्रातील  घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या 5 गुंडांना पोलीस आयुक्तांनी तडीपार केले आहेत. शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी 'ऍक्शन प्लॅन' आखला असून त्यानुसार कारवाई सुरू केली आहे.  सातपूर पोली स्टेशनच्या हद्दीतील जबरी चोरी करणारा गुन्हेगार संशयित रोहन उर्फ रोहित सुनील बल्लाळ, (वय - १९, रा… सातमाउली मंदिरामागे) अंबड पोलिस ठाणे हद्दीत गुन्हे करणारा गुन्हेगार नामे इमरान गुलाम सैय्यद (वय २१ रा. बजरंगवाडी, विल्होळी), नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी, जबरी चोरी असे गुन्हे करणारे गुन्हेगार संशयित सौरभ संजय निकम, (२१, रा. त्रिशरण नगर, सिन्नरफाटा), अमोल बाळासाहेब शेजुळ (वय - २४, रा.उपनगर), सागर सुरेश म्हस्के, (२३, रा. जयभवानी रोड) अशा ५ गुन्हेगार इसमांविरुद्ध नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार उपायुक्त विजय खरात यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ (१) (3) (ब) प्रमाणे नाशिक शहर व जिल्ह्यातून हद्दपार आदेश पारीत केलेले आहे.

टॅग्स :Vishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटीलPoliceपोलिस