शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

रुग्णांची माहिती दडविल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 10:06 PM

मालेगाव : शहरातील खासगी डॉक्टरांना नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असले तरी त्यांनी कोरोना संशयित रुग्णांबाबत माहिती दडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली.

ठळक मुद्दे घरातील आजारी व संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करावे,

मालेगाव : शहरातील खासगी डॉक्टरांना नॉन-कोविड रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक असले तरी त्यांनी कोरोना संशयित रुग्णांबाबत माहिती दडविल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त त्र्यंबक कासार यांनी दिली.शहरातील नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे, मात्र जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळावे, घरातील आजारी व संशयित रुग्णांवर तत्काळ उपचार करावे, असे आवाहन महापौर ताहेरा शेख, आयुक्त कासार यांनी केले आहे. खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोनासदृश लक्षणे दिसल्यास संबंधित डॉक्टरांनी महापालिकेच्या केबीएच लॉ कॉलेजच्या केंद्रात संशयित रुग्णांना दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल