खर्डेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 00:20 IST2021-05-23T20:33:58+5:302021-05-24T00:20:41+5:30

खर्डे : येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Action against unarmed peddlers in Kharda | खर्डेत विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई

खर्डे येथे विनामास्क फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करताना पोलीस.

ठळक मुद्दे याठिकाणी बाधितांची संख्या वाढत आहे.

खर्डे : येथे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

देवळा तालुक्यातील खर्डे येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्त बाहेर फिरताना दिसत असून, ते सुपरस्प्रेडर ठरत असल्याने याठिकाणी बाधितांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी (दि. २३) सायंकाळी विनामास्क व विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली.

 

Web Title: Action against unarmed peddlers in Kharda