शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

सिडकोत ६० वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2020 5:31 PM

सिडको व अंबड भागात नियमांचे उल्लंघन करीत अनेक नागरिक बाहेर पडत आहेत.

ठळक मुद्देविनाकारण भटकंती : २० दुचाकी जप्त २०हून अधिक दुचाकी वाहने जप्त केली

लोकमत न्यूज नेटवर्कसिडको : कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू असून, या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश असतानाही सिडको व अंबड भागात नियमांचे उल्लंघन करीत अनेक नागरिक बाहेर पडत आहेत. यामुळे अंबड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारित २०हून अधिक दुचाकी वाहने जप्त केली असून, ६० वाहनधारकांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे.

अंबड पोलिसांनी सिडकोतील मुख्य रस्त्यांसह अंबड भागातील अनेक भागांत नाकाबंदी केली आहे. संचारबंदी असतानाही कारण नसताना अनेक नागरिक वाहनांचा वापर करीत रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास यंत्रणा कमी पडत आहेत. शासनाला नागरिकांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा असताना नागरिकच नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी नागरिकांची वाहनेच जप्त करत त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय