शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

महिला सुरक्षिततेसाठी कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:04 AM

हिंगणघाट येथील तरुणीवरील हल्ल्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत कठोर कायदा करून महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मिती क रण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देमागणी : छावा क्रांतिवीर संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : हिंगणघाट येथील तरुणीवरील हल्ल्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत कठोर कायदा करून महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मिती क रण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे.राज्यातील अनेक तरुणी, महिला शिक्षणासाठी, नोकरीसाठी दूरवर प्रवास करत असतात अशा घटनांमुळे महाविद्यालयातील तरुणींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करण्याची मागणी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, उमेश शिंदे, नितीन सातपुते, किरण डोखे, विजय खर्जुल, सुनील भोर, ज्ञानेश्वर थोरात, विकास काळे, मनोरम पाटील, शिवम देशमुख, प्रथमेश पिंगळे, रवी भांभिरगे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Womenमहिला