शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

कारचालकाविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 12:35 AM

के.के.वाघ महाविद्यालयासमोर दुचाकीस्वार वृद्धास धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकाविरोधात पंचवटी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे़

नाशिक : के.के.वाघ महाविद्यालयासमोर दुचाकीस्वार वृद्धास धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या कारचालकाविरोधात पंचवटी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे़  ओझर येथील सीताराम बाबूजी खैरनार (७०) हे दुचाकीने (एमएच १५, एफसी ०७४८) के.के.वाघ महाविद्यालयासमोरील सर्व्हिसरोडने जात होते़ त्यांना संशयित राजेंद्र भारत दुसाने (३५, रा. साईनगर, अमृतधाम) याने आपल्या भरधाव कारने (एमएच ०२, बीएम ०४६८) खैरनार यांच्या दुचाकीस धडक दिली़ यामध्ये गंभीर दुखापत झालेल्या खैरनार यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़बेकायदा रॉकेल विक्रीभद्रकाली परिसरात विनापरवाना रॉकेल विक्री करणाºया संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़ संशयित आझम अलाउद्दीन खलिफा ( ३०, रा. बागवानपुरा) हा विनारपवाना रॉकेल विक्री करीत होता़ त्याच्याकडे रॉकेल विक्री परवान्याबाबत चौकशी केली असता परवाना नसल्याचे समोर आले़ याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :Accidentअपघातcarकार