शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

शिर्डी रस्त्यावर अपघात; पाच साईभक्त ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 01:46 IST

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात इनोव्हा कार आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई आणि कांदिवली येथील पाच साईभक्त ठार झाले, तर एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. साई शोभा पेट्रोल पंपासमोर शनिवारी (दि. १०) सायंकाळी हा भीषण अपघात झाला.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर पांगरी शिवारात इनोव्हा कार आणि खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मुंबई आणि कांदिवली येथील पाच साईभक्त ठार झाले, तर एक मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला आहे. साई शोभा पेट्रोल पंपासमोर शनिवारी (दि. १०) सायंकाळी हा भीषण अपघात झाला.  शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या साईभक्तांच्या इनोव्हाला (एमएच ०४ जेबी ७०९०) समोरून भरधाव येणाºया इंदाणी ट्रॅव्हल्सच्या आराम बसने (एनएल ०१ बी १०७०) धडक दिली. या अपघातात इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. त्यात तीन जण जागीच ठार झाले. त्यामध्ये उदय वरळ व अकबल चकरमाकोल (वय अंदाजे ४५) रा. मुंबई तसेच नीलेश दशरथ जोशी (४५) रा. कांदिवली यांचा समावेश आहे. तिघा बालकांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात घेऊन जात असताना त्यातील दोघांचा रस्त्यातच मृत्यू झाला. पवनराज जोशी (१२) आणि ऋषी वराळे (१३) अशी त्यांची नावे आहेत. पवनी जोशी ही तेरावर्षीय बालिका गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातील तिघांचे मृतदेह सिन्नरच्या रुग्णालयात आणण्यात आले होते.वाहतूक कोंडीअपघातानंतर सिन्नर-शिर्डी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताचीखबर मिळताच वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे, हवालदार संदीप शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. इनोव्हामध्ये अडकून पडलेल्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूTrafficवाहतूक कोंडी