शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅनचा अपघात, चार विद्यार्थी जखमी

By नामदेव भोर | Updated: June 26, 2023 17:59 IST

मात्र या अपघाताबाबत आडगाव पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे.

नाशिक : शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी स्कूल व्हॅन आणि पिकअप यांच्यात अपघात होऊन चार विद्यार्थी जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२६) सकाळी तपोवनातील दिगंबर आखाडा रस्त्यावर घडली आहे. मात्र या अपघाताबाबत आडगाव पोलिस ठाण्यात दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल नसल्याची माहिती आडगाव पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी एका शाळेतील विद्यार्थी वाहतूक करणारी स्कूल व्हॅन तपोवन रस्त्यावर असलेल्या दिगंबर आखाडा येथून जात असतांना समोरून भरघाव वेगात आलेल्या पिकअप चारचाकी वाहनाने धडक दिली त्यात पिकअप रस्त्याच्या बाजूला फेकली गेली या स्कूलव्हॅनमध्ये जवळपास दहा ते बारा विद्यार्थी बसलेले होते. अपघातात स्कुल व्हॅन मध्ये बसलेलेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.

घटनेनंतर पोलिसांसह विद्यार्थी पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.या अपघातात स्कुल व्हॅनचे नुकसान झाले आहे, मात्र या अपघात प्रकरणात आडगाव पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत अपघाताची कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. दरम्यान, स्कुल व्हॅनमध्ये असलेले सर्व विद्यार्थी हे बिडी कामगार नगर भागातील असून तर पिकअप जेलरोड भागातील असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थी