जळगाव नेऊरला अभिषेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:40 IST2021-03-11T21:06:17+5:302021-03-12T00:40:47+5:30
जळगाव नेऊर : येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त अभिषेक करीत ग्रामस्थांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.

जळगाव नेऊर येथे जय बाबाजी भक्त परिवार फलकाचे अनावरण करताना अशोक दाते, बंडू शिंदे, दत्तात्रय शिंदे, शिवाजी शिंदे व ग्रामस्थ.
ठळक मुद्देजय बाबाजी भक्त परिवार फलकाचे अनावरण
जळगाव नेऊर : येथील महादेव मंदिरातमहाशिवरात्रीनिमित्त अभिषेक करीत ग्रामस्थांच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले.
येथील महादेव मंदिरासमोरील मैदानात ग्रामस्थांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त फराळ वाटप तसेच जय बाबाजी भक्त परिवार फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी अशोक दाते, कोंडाजी शिंदे, दत्तात्रय शिंदे, शिवाजी शिंदे, अर्जुन शिंदे, नारायण शिंदे, बंडू शिंदे, भिवचंद राऊत, अण्णासाहेब शिंदे, मधुकर घुले, अमोल सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते.