शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

अबब.. साऱ्यांचाच जन्म ब्रिटिश काळातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 10:46 PM

विल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मतारीख 30 डिसेंबर 1899 अशी जन्म तारीख असल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहेत. साºयानचीच तारीख सारखी असल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाचा या गलथान कारभारा विरुद्ध नागरिकांनी आक्षेप नोंदविला आहे.

ठळक मुद्देमतदान ओळख पत्राची किमया: ग्रामस्थ बुचकळ्यात

बाबासाहेब गोसावीविल्होळी : विल्होळी व आंबेबहुला येथील नागरिकांची केलेल्या मतदान नोंदणी मोहिमेत काही दिवसांपूर्वी आपली नाव नोंदणी केली असता, त्यातील पहिल्या टप्प्यातील 252 मतदान धारकांचे मतदान कार्ड मिळाले असून, त्यातील सर्वच मतदारांना मिळालेल्या मतदान कार्डवर जन्मतारीख 30 डिसेंबर 1899 अशी जन्म तारीख असल्याने ग्रामस्थ बुचकळ्यात पडले आहेत. साºयानचीच तारीख सारखी असल्याने भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाचा या गलथान कारभारा विरुद्ध नागरिकांनी आक्षेप नोंदविला आहे.कोरोना साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने पुढे येणाºया ग्रामपंचायत निवडणुका निवडणूक विभागाने पुढे ढकलून ग्रामपंचायतस्तरावर प्रशासक नेमले आहेत. पुढे येणाºया ग्रामपंचायत निवडणुका लक्षात घेऊन नागरिकांनी मतदान नोंदणी केलेली आहे, त्यामधील पहिल्या टप्प्यातील मतदान नोंदणी धारकांचे मतदान कार्ड निवडणूक आयोगाने तयार केले आहेत व ते मतदारांना वाटप करण्यात आले. मात्र त्यात सर्व मतदारांचे जन्मतारीख 30 डिसेंबर 1899 अशी टाकण्यात आली आहे. एकाच गावातील सर्व मतदारांची तारीख चुकलेली असल्याने ती त्वरित दुरुस्त करून द्यावी, किंवा त्या मतदान धारकांना नवीन मतदान कार्ड देण्यात यावे, अन्यथा पुढे येऊ घातलेल्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्या कार्ड वर आक्षेप नोंदविला जाऊ शकतो व मतदान धारकाला आपल्या मतदानापासून वंचित राहावे लागू शकते अशी मागणी मतदारानी केली आहे. यात प्रशांत देशमुख,शिवम देशमुख, ज्ञानेश्वर बर्वे, दौलत पेढेकर, लालू गवारी, बाजीराव बागुल, चंद्रभागाबाई निरसट, आशाबाई सहाने, कांचनबाई नरवाडे, रुक्मिणीबाई यादव, अंजनाबाई चौधरी, पुंडलिक सुपे, दामू कुंदे, ज्ञानेश्वर गडकरी, आदींसह ग्रामस्थ या साºया प्रकाराने संतप्त झाले आहेत.-प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आंबेबहुला येथील 252 मतदान धारकांची मतदान कार्ड आले आहे. परंतु त्यातील सर्वच कार्डवर जन्मतारीख चुकीची नमूद केली आहे.- प्रशांत देशमुख माजी सरपंच आंबेबहुला 

 

टॅग्स :VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग