शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

चांदवड घाटात बसने अचानक घेतला पेट; तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचा वाचला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 13:13 IST

बस मालेगाव येथून नाशिकला जात असताना चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गवर घटना घडली.

- अतुल शेवाळे

मालेगाव (नाशिक)-  शहादा -मुंबई बस नाशिककडे जात असताना चांदवड घाटात बसने  अचानक पेट घेतला. आगीत बस जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला .चांदवड अग्निशमन दल सोमा कंपनीच्या बंबाने आग विझवली.  सामाजिक कार्यकर्त्यांनी घटना  घटनास्थळी  धाव घेतली होती.

बस मालेगाव येथून नाशिकला जात असताना चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गवर घटना घडली. ड्रायव्हरने समयसूचकता दाखवून तातडीने बस थांबाविल्यामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. टोल कंपनी आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली.  मात्र तोपर्यंत एसटी जळून खाक झाली. या घटनेमुळे महामार्गवरील वाहतूक ठप्प झाली होती.

टॅग्स :fireआगNashikनाशिक