जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:16+5:302021-07-27T04:15:16+5:30

चौकट- तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र तालुका ...

80% sowing completed in the district | जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण

जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण

चौकट-

तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र

तालुका सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र

मालेगाव ८२१९२.८० ८७६७७.००

बागलाण ६७८६०.६० ५८९८०.६०

कळवण ४६२४१.२० ३६१३३.००

देवळा ३०२२२.४० २६५३९.५०

नांदगाव ६३९७४.०० ५९८६०.००

सुरगाणा २९३१६.४० १३०५५.००

नाशिक १३३२९.४० ६२८९.९०

त्र्यंबक २५३५५.६० १५७२५.३५

दिंडोरी २२७०६ .४० १४६४८.४४

इगतपुरी ३२८६७ .८० १९६३२.६५

पेठ २७४४९.४० ११२१५.७०

निफाड ३४२२०.०० २८३५९.५०

सिन्नर ६०२६७.०० ४५९७८.९०

येवला ७९६८७.०० ७०३३४.००

चांदवड ४९८९२.२० ३४८४६.२०

चौकट-

जिल्ह्यातील काही प्रमुख पिकांची टक्केवारी

पीक सरासरी क्षेत्र (हे) पेरणी झाली (हे)

मका २०९४९७.०० २२३४४५ .६०

ज्वारी ५५४.४० ९६२.८०

भात ७८६१३.०० ४८७८६.२८

तूर ९९५९.६० ६९११.६०

भुईमूग २५२७७.०० २२४८७.५०

सोयाबीन ६१४४९.०० ७७१२१.२१

कापूस ४०३२२.०० ३४२२२.००

चौकट-

ज्वारीचा पेरा वाढला

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात ज्वारीचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. यामुळे यावर्षी कृषी विभागाने ज्वारीसाठी ५५४.४० हेक्टर इतकेच क्षेत्र गृहीत धरले होते. प्रत्यक्षात ज्वारीची ९६२.८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. शहरी भागातील नागरिकांचाही ज्वारीकडे ओढा वाढल्याने ज्वारीला मागणी वाढली आहे, शिवाय ज्वारीला दरही चांगला मिळत आहे. यावर्षी मक्याच्या क्षेत्रातही चांगली वाढ झाली असून, सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा १३९४८ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी वाढली आहे.

Web Title: 80% sowing completed in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.