येवल्यात ७० पॉझीटीव्ह; तिघांचा बाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 00:10 IST2021-05-04T00:06:32+5:302021-05-04T00:10:00+5:30

येवला : शहरासह तालुक्यातील ७० संशयीतांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.३) पॉझीटीव्ह आले आहे. तर तिघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

70 positive in Yeola; Death of three victims | येवल्यात ७० पॉझीटीव्ह; तिघांचा बाधितांचा मृत्यू

येवल्यात ७० पॉझीटीव्ह; तिघांचा बाधितांचा मृत्यू

ठळक मुद्देतालुक्यातील १७५ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत

येवला : शहरासह तालुक्यातील ७० संशयीतांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.३) पॉझीटीव्ह आले आहे. तर तिघा बाधितांचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील १७५ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत १७० बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२१७ झाली असून यापैकी ३५९० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रूग्ण संख्या ४५७ इतकी आहे.

Web Title: 70 positive in Yeola; Death of three victims