येवल्यात ७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 00:31 IST2021-07-19T23:08:48+5:302021-07-20T00:31:37+5:30

येवला : तालुक्यातील ७ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.१९) पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत २५७ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे.

7 positive in Yeola | येवल्यात ७ पॉझिटिव्ह

येवल्यात ७ पॉझिटिव्ह

ठळक मुद्देसद्यस्थितीत बाधित रुग्ण संख्या ५५ इतकी आहे.

येवला : तालुक्यातील ७ संशयितांचे कोरोना अहवाल सोमवारी (दि.१९) पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत २५७ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे.

तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ५५६९ झाली असून यापैकी ५२५७ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत बाधित रुग्ण संख्या ५५ इतकी आहे.

Web Title: 7 positive in Yeola