शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणा-या ६८९ नागरीकांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 01:18 IST

नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीत ६८९ ...

ठळक मुद्देमहापालिका: महासभेनंतर वेगाने कारवाई

नाशिक- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पाश्वर्भूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या जून ते सप्टेंबर या कालावधीत ६८९ नियमभंग करणाºया नागरीकांकडून एक लाख ३८ हजारचादंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या महासभेत महापौरांनी दिलेल्या आदेशानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई वाढविली आहे. तर आता मास्क न लावणाºय तसेच आणि थुंकीबहाद्दरांवर कारवाईसाठी महापालिका पोलिसांची मदत घेणार आहे.नाशिक शहरात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बाधीतांची संख्या पन्नास हजाराकडे जात आहे. दररोज सुमारे आठशे ते एक हजार रूग्ण रोज आढळले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत यावर वादळी चर्चा झाली होती. त्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांनी आरोग्य विषयक नियमांचे पालन न करणाºया नागरीकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईत महापलिकेने पोलीस यंत्रणेची मदत घेण्याची सूचना महापौर कुलकर्णी केली होती. त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांनी पोलीस यंत्रणेला पत्र दिले आहे. दरम्यान महापालिकेने नियमभंग करणाºया नागरिकांविरुध्द कारवाईला वेग दिला आहे. गेल्या २१ सप्टेंबर रोजी मास्क न लावणाºया पाच जणांकडून हजार रुपये, २२ तारखेला १३ जणांकडून २६०० आणि २३ सप्टेंबरला १८ जणांविरुध्द कारवाई करून ३६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जून महिन्यापासून ही कारवाई सुरू असून आतापर्यंत ६८९ जणांवर दंडात्मक कारवाई करून एक लाख ३८ हजार रुपयांची दंड वसुली करण्यात आला आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल