निफाड तालुक्यातील ६० सरपंचपद खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:50 IST2021-02-05T05:50:19+5:302021-02-05T05:50:19+5:30
सोडत प्रसंगी व्यासपीठावर निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड उपस्थित होते. सोडतीत अनुसूचित जाती ...

निफाड तालुक्यातील ६० सरपंचपद खुले
सोडत प्रसंगी व्यासपीठावर निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड उपस्थित होते. सोडतीत अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ९ ग्रामपंचायत तर अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी १८, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३२ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६० ग्रामपंचायतीचे आरक्षण निघाले आहे. अंजली ज्ञानेश्वर राखोंडे या ५ वर्ष मुलीच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्या काढण्यात आल्या
सरपंचपदाचे गावनिहाय निघालेले आरक्षण पुढीलप्रमाणे,
अनुसूचित जाती - गोंदेगाव, देवगाव(महादेवनगर), नैताळे( रामपूर) , रानवड, लोणवाडी, वनसगाव धारणगाव वीर, शिरसगाव, करंजगाव. अनुसूचित जमाती - शिंगवे, अंतरवेली, पाचोरे खुर्द, भुसे, पंचकेश्वर ,रुई ( धानोरे) , चितेगाव, कुंभारी, खडकमाळेगाव ( खानगाव नजीक) , डोंगरगाव, कानळ द, पिंपळस, नांदूरखुर्द , ओझर, (बाणगंगानगर) , कोटमगाव, पाचोरे बु,( शिवापूर), भरवस ( मानोरी खुर्द) , पिंपळगाव नजीक. नागरिकांचा मागास प्रवर्ग - नांदूरमध्यमेश्वर, सारोळे थडी, उगाव, उंबरखेड, देवपूर ,पालखेड, शिवरे, दारणासांगवी, गाजरवाडी, रसलपूर, तारुखेडले , कसबे सुकेने, पिंपळगाव निपाणी ( सावळी) , तामसवाडी, सोनेवाडी खुर्द , बेहेड, रवळस, विंचूर ( विठ्ठलवाडी) , कोठुरे, मौजे सुकेणे, थेरगाव, नांदुर्डी, औरंगपूर ( श्रीरामपूर) सुंदरपूर, मांजरगाव, श्रीरामनगर, कुंदेवाडी, महाजनपूर ,लासलगाव, कोळगाव,वाहेगाव( दहेगाव, ) सोनेवाडी बुद्रूक तर सर्वसाधारण - गोरठाण, चापडगाव, व्हरेदारणा, जळगाव, धारणगाव खडक, खेडे, दिंडोरी , वावी, गोंडेगाव, नारायण टेभी, जिव्हाळे, पिंपळगाव बसवंत, पिंप्री, शिरवाडे वणी, आहेरगाव, सारोळे खुर्द, खेडलेझुंगे, बोकडदरे, सावरगाव, पाचोरे वणी, शिवडी, ब्राम्हणगाव वनस , शिरवाडे वाकद, मुखेड, सायखेडा, काथरगाव निमगाव वाकडा, वाकद, वडाळी नजीक, रेडगाव बुद्रूक, दिक्षी, लालपाडी ( चेहडी खुर्द) ओणे, वेळापूर, साकोरे, चांदोरी( नागापूर) , कुरडगाव, कोकणगाव, हनुमाननगर, थेटाळे, चाटोरी, मरळगोइ खुर्द, दावचवाडी, खानगाव थडी, सुभाषनगर, मरळगोइ बुद्रूक( गोळेगाव) , करंजी खुर्द ( ब्राम्हणवाडे) , दात्याने, कारसुळ, टाकळी विंचूर, तळवाडे, नांदगाव, ब्राम्हणगाव विंचूर, रामनगर ,,म्हाळसाकोरे, विष्णूनगर , शिंपी टाकळी, सोंनगाव, भेंडाळी, नारायणगाव या ग्रामपालिकांचे आरक्षण काढण्यात आले.
फोटो - २८ निफाड ग्रामपालिका
निफाड येथे सरपंच आरक्षण सोडतबाबत माहिती देताना तहसीलदार शरद घोरपडे.
===Photopath===
280121\28nsk_42_28012021_13.jpg
===Caption===
फोटो - २८ निफाड ग्रामपालिका निफाड येथे सरपंच आरक्षण सोडतबाबत माहिती देताना तहसीलदार शरद घोरपडे.