येवल्यात ५६ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:57 IST2021-04-06T22:15:08+5:302021-04-07T00:57:16+5:30
येवला : शहरासह तालुक्यातील ५६ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी (दि.६) पॉझिटिव्ह आले आहेत.

येवल्यात ५६ नवीन रुग्ण
ठळक मुद्देआजपर्यंत ८१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
येवला : शहरासह तालुक्यातील ५६ संशयितांचे कोरोना अहवाल मंगळवारी (दि.६) पॉझिटिव्ह आले आहेत.
बाधितांची एकूण संख्या २३०२ झाली असून यापैकी १९०९ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्यस्थितीत अॅक्टीव्ह (बाधित) रूग्ण संख्या ३१२ इतकी झाली आहे.तालुक्यात आजपर्यंत ८१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.