५० अतिक्रमणांवर हातोडा
By Admin | Updated: May 30, 2014 01:06 IST2014-05-29T23:32:30+5:302014-05-30T01:06:13+5:30
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महपालिकेने रस्ता रूंदीकरणात बाधीत होणारी सुमारे ५० अतिक्रमणे इंदिरा नगर परिसरात हटविली. साईनाथ नगर य्ते कला नगर आणि तेथून थेट पाथर्डी गावापर्यंत रस्त्याचे रूंदीकरण होणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धडक मोहिम राबविली अनधिकृत टपर्या, शेड, ओटे, व्यवसायिक अशी अतिक्रमणे हटविण्यात आली. या मोहिमेत ६० कर्मचारी सहभागी झाले होते.