येवला तालुक्यात ४८ ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:29+5:302021-02-05T05:47:29+5:30
अनुसूचित जाती : पिंपळखुटे बुद्रूक, कोळगाव, रहाडी, मुखेड, एरंडगाव बुद्रूक, पन्हाळसाठे, दुगलगाव अनुसूचित जमाती : धामणगाव, नेऊरगाव, खरवंडी, ...

येवला तालुक्यात ४८ ग्रामपंचायत सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी
अनुसूचित जाती : पिंपळखुटे बुद्रूक, कोळगाव, रहाडी, मुखेड, एरंडगाव बुद्रूक, पन्हाळसाठे, दुगलगाव
अनुसूचित जमाती : धामणगाव, नेऊरगाव, खरवंडी, गणेशपूर, सुरेगाव रस्ता, विसापूर, रेंडाळे, कोळम बुद्रूक भुलेगाव, चिचोंडी खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग : विखरणी, आडगाव रेपाळ, बाळापूर, बल्हेगाव, भारम, देवळाणे, देशमाने बुद्रूक गुजरखेडे, कानडी, खामगाव, कुसमाडी, मानोरी बुद्रूक, मातुलठाण, निमगाव मढ, पारेगाव, पाटोदा, सातारे, नायगव्हाण, धामोडे, पिंप्री, कुसुर, गारखेडे, कातरणी, आहेरवाडी
सर्वसाधारण : अनकाई, अनकुटे, जळगाव नेऊर, पांजरवाडी, पिंपळगाव लेप, सावरगाव, शिरसगाव लौकी, वाघाळे, आडगाव चोथवा, आडसुरेगाव, आंबेगाव, अंदरसुल, अंगणगाव, अंगुलगाव, बाभुळगाव खुर्द, भाटगाव, बोकटे, चांदगाव, चिचोंडी बुद्रूक, देवठाण, देवरगाव, धुळगाव, डोंगरगाव, एरंडगाव खुर्द, गवंडगाव, जऊळके, खैरगव्हाण, खिर्डीसाठे, कोटमगाव बुद्रूक, कोटमगाव खुर्द, महालखेडा, पाटोदा, ममदापूर, मुरमी, नगरसुल, नागडे, नांदेसर, नांदुर, निळखेडे, पिंपळगाव जलाल, पुरणगाव, राजापूर, सायगाव, साताळी, सत्यगाव, सोमठाण देश, तळावाडे, ठाणगाव, उंदीरवाडी
------------------------
तालुक्यातील निम्म्या ग्रामपंचायतींची सरपंच पदे महिलांसाठी राखीव असणार असून सदर सोडत येत्या ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी यांचे अध्यक्षतेखाली काढण्यात येणार आहे. आता, या सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.
(२८ येवला २)
===Photopath===
280121\28nsk_16_28012021_13.jpg
===Caption===
२८ येवला २