शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांतील ३९ चाचण्या निगेटिव्ह, महापालिकेतर्फे सतर्कता

By suyog.joshi | Updated: December 27, 2023 20:01 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिटको रुग्णालयात अँटिजन तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे.

नाशिक - कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विशेष दक्षता घेण्यात येत असून आतापर्यंतच्या ३९ रॅपिड अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. बुधवारी जेडीसी बिटको रुग्णालयात १२, स्वामी समर्थ रुग्णालयात १ तर सिडकोच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेली १ अशी १४ टेस्ट निगेटिव्ह आल्या. तत्पूर्वी मंगळवार सायंकाळपर्यंत २५ टेस्ट निगेटिव्ह आल्या होत्या.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने बिटको रुग्णालयात अँटिजन तपासणीची सुविधा उपलब्ध केली आहे. देशात पुन्हा कोरोनाच्या नव्या काही भागात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मिळून आल्याने केंद्राच्या आरोग्य विभागाने राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागानेही विशेष खबरदारी म्हणून तयारीला सुरुवात केली असून सुमारे ४०० बेडसह ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आरोग्य विभागासह मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आले. महापालिकेचे बिटको व डॉ. जाकीर हुसैन रुग्णालय मिळून एकूण चारशे बेड सज्ज ठेवण्यात आले आहे. तर गरज पडली तर अँटिजनसह आरटीपीसीआर तपासणी देखील करण्यात येणार आहे.बिटको व डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील डॉक्टर, अधिकाऱ्यांना रोजच्या रोज मनपा मुख्यालयाकडे अहवाल देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरू नये, सतर्कता बाळगावी. मनपाच्यावतीने सर्व रुग्णालयांमध्ये उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पुरेसे ऑक्सिजन साठ्यासह जंबो सिलिंडरही उपलब्ध आहेत. सर्दी, खोकला, अंगदुखी अशी लक्षणे आहेत.- डॉ. तानाजी चव्हाण, आरोग्य अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक