३२ बटूंचे व्रतबंध

By Admin | Updated: April 18, 2016 23:54 IST2016-04-18T23:51:03+5:302016-04-18T23:54:49+5:30

यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेत

32 boutiques restriction | ३२ बटूंचे व्रतबंध

३२ बटूंचे व्रतबंध

नाशिक : शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात ३२ बहुभाषिक ब्राह्मण बटूंचा व्रतबंध उत्साहात संपन्न झाला. यावेळी कमला गायधनी यांना मरणोत्तर आदर्श कार्यकर्ता पुरस्कार देण्यात आला. त्यांचे चिरंजीव किशोर गायधनी यांनी तो स्वीकारला.
रामचंद्र श्रीकृष्ण पिसोळकर, दिलीप रामचंद्र गायधनी यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्कार संस्थेतर्फे प्रदान करण्यात आला. रामचंद्र पिसोळकर आणि दिलीप गायधनी यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शैला दीक्षित, अनिल नांदुर्डीकर, रत्नाकर जोशी, उदय जोशी, अवधूत कुलकर्णी, सुहास लेंभे, संजय केळकर, चंद्रकांत व्यंकटेश महाजन, पं. रवींद्र बडवे, प्रकाश शुक्ल, निषाद जोशी, निखिल देशपांडे, निखिल शुक्ल, रत्नाकर जोशी, अनिता कुलकर्णी, शांता जाधव,आरती जोशी, रोहिणी जोशी, सुरेश शुक्ल, सुनीता शुक्ल आदि उपस्थित होते. पं. भूषण शुक्ल यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)ब्राह्मण संस्थेच्या यजुर्वेद मंदिरात ३२ बहुभाषिक ब्राह्मण बटूंचा व्रतबंध सोहळा.

Web Title: 32 boutiques restriction